नाम फाउंडेशनचा मायेचा हात; सिरेसायगावात गरजू महिला शेतकऱ्यांना बियाणे वाटप
**गंगापूर ता. प्रतिनिधी / शिवाजी गायकवाड** **सिरेसायगाव :** खरीप हंगामाच्या तोंडावर सिरेसायगाव येथे नाम फाउंडेशनच्या सहकार्याने गरजू महिला शेतकऱ्यांना मका व कपाशी बियाण्यांचे वाटप करण्यात...
