आर्णी नगरपरिषद निविदा घोटाळा,पाणी पुरवठा योजना गैरप्रकार व विविध मागण्यांसाठी अतुल (माऊली) मुनगीनवार यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण…!
आर्णी नगरपरिषद अंतर्गत झालेल्या निविदा ह्या संगणमत करून घोटाळा करण्यात आला व आर्णी येथील कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना ज्यादा दराने देऊन काम निकृष्ट दर्जाचे करण्यात...
