महामार्ग अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘अघोरी पूजेचे’ घाट (हिवरा संगमच्या तरुणाचे चक्क अनिसला पत्र )
महामार्ग अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘अघोरी पूजेचे’ घाट (हिवरा संगमच्या तरुणाचे चक्क अनिसला पत्र ) यवतमाळ (प्रतिनिधी): नागपूर-तुळजापूर या भव्य-दिव्य महामार्गावर हिवरा (संगम) फाट्याजवळ होणारे मृत्यू...
