माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या निधनाने मार्गदर्शक सहकारी हरवला:ना.संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ
स्व.शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेत काम करतांना नेहमीच मला मार्गदर्शन करणारे माझे जिवाभावाचे जेष्ठ सहकारी विश्वास भाऊ नांदेकर सर हे...
