आरोग्य सेवे चे कार्य प्रशंसनिय:माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस च्या आरोग्य सेवेला उस्फुर्त प्रतिसाद..!
नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्याची सेवा करत असतांना आरोग्यासाठी देखील सेवा देणे ही बाब कौतुकास्पद आहे आर्णीत नगर परिषद पदाधिकारी यांनी आयोजित केले आरोग्य शिबीर प्रशंसनिय...
