पुलाच्या निर्मितीसाठी ना.गडकरींना जेवणाचे निमंत्रण…युवकाची अनोखी शक्कल…!
‘गडकरी साहेब, जेवायला या आणि आमचा पूल वाचवा. (मृत्यूचा सापळा बनलेल्या पुलासाठी यवतमाळच्या तरुणाचे मंत्र्यांना आगळेवेगळे साकडे) यवतमाळ / प्रतिनिधी: “ज्या मार्गावरून नामदार नितीन गडकरी...
