पहिल्यांदाच नगरसेवक अन गट नेता म्हणून काँग्रेस पक्षाने दिली बक्षिसी…!
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आर्णी शहराध्यक्ष अमोल मांगूळकर हे आर्णी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून नगरसेवक म्हणून निवडून पहिल्यांदा विजयी...
